मराठीतून आर्थिक शिक्षण

तुम्ही खूप मेहनत करता.
पण तुमच्या आर्थिक भविष्याचा रोडमॅप तुमच्याकडे आहे का?

नोकरी आहे, व्यवसाय आहे, दर महिन्याची कमाई आहे, थोडीफार बचतही आहे. पण स्वतःला एकदा विचारा — "मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कधी होणार?" या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर तुमच्याकडे आहे का?

तिन्ही पुस्तकं पाहा प्रत्येक पुस्तक ₹299 ₹149.50

Secure Checkout · त्वरित डिजिटल डिलिव्हरी

अर्थनायक कव्हर
01

तुमचा Financial Freedom Number किती आहे?

02

आर्थिक स्वातंत्र्यासाठी किती संपत्ती निर्माण करावी लागेल?

03

पुढची 10–15 वर्षे तुम्ही नेमकं काय करायला हवं?

जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत नसतील — तर तुम्ही एकटे नाही.

आपल्याला पैसा कमवायला शिकवलं जातं. पण पैसा व्यवस्थापित करायला, गुंतवायला आणि संपत्ती निर्माण करायला शिकवलं जात नाही.

अर्थनायक हे तेच शिकवण्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे — Mindset, Knowledge, Direction आणि Action. सोबत Action Workbook, ज्यात तुम्ही तुमचा स्वतःचा Financial Freedom Roadmap लिहून काढता.

आणि पुढच्या दोन पायऱ्यांसाठी — Mutual Fund Pragya आणि Real Estate Pragya. कुठून सुरुवात करायची ते तुम्ही ठरवा.

प्रदीप फाटक
प्रदीप फाटक (अग्निश) · Wealth Pragya

तीन पुस्तकं — तुमची निवड

प्रत्येक पुस्तक स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाची किंमत ₹149.50. जे तुमच्या आजच्या प्रश्नाला भिडतं, तेच आधी घ्या.

अर्थनायक कव्हर

अर्थनायक

+ Action Workbook

आर्थिक स्वातंत्र्याचा संपूर्ण रोडमॅप — Mindset पासून Action पर्यंत. सुरुवात इथून करा.

₹299 ₹149.50
अर्थनायक घ्या
Mutual Fund Pragya कव्हर

Mutual Fund Pragya

गुंतवणुकीची सुरुवात

फंड कसा निवडायचा, SIP कशी चालवायची आणि खर्च-कर वजा जाता खरा परतावा किती — सगळं मराठीत.

₹299 ₹149.50
Mutual Fund Pragya घ्या
Real Estate Pragya कव्हर

Real Estate Pragya

प्रॉपर्टीचं गणित

घर घ्यायचं की भाड्याने राहायचं, EMI किती परवडेल आणि प्रॉपर्टीतून खरंच किती मिळतं — आकड्यांनी.

₹299 ₹149.50
Real Estate Pragya घ्या

Razorpay सुरक्षित पेमेंट · पेमेंटनंतर लगेच PDF डाउनलोड